Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आठ महिन्यापासून दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट २च्या जाळ्यात…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 15, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आठ महिन्यापासून दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट २च्या जाळ्यात…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे वरिष्ठांनी आदेशित केले होते, त्याअनुषंगाने युनिट २ चे प्रभारी नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहरातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेत असताना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस आमदार नामदेव रेणुसे व पोलीस नाईक विजयकुमार पवार यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२३ भादवि कलम ३९८, आर्म अॅक्ट कलम ४(२५)मुंबई पोलीस अधि.कलम ३७(१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी हा चिंतामणी शाळेजवळ ,आंबेगाव पठार, कात्रज , पुणे या ठिकाणी थांबलेला असून त्याचे अंगावर पांढरे रंगाचा फुल शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे .

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट २ यांना कळविले असता त्यांनी सदर आरोपीतास ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने,पोलीस अंमलदार ३१२०रेणुसे, १७८० मोकाशी , ५७८५नेवसे, पोलीस नाईक ७६२७ विजयकुमार पवार असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन गुप्तपणे पाहणी करीत असताना, वरील मिळालेल्या वर्णनातील कपडे घातलेला इसम चिंतामणी शाळेजवळ, आंबेगाव पठार, कात्रज पुणे येथे थांबलेला दिसून आला. त्यास वरील स्टाफ च्या मदतीने १५/४५ वा. ताब्यात घेऊन त्यास आमची ओळख सांगून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव यश प्रशांतसिंग साहोता,वय 23 वर्षे रा. आंबेगाव पठार, सर्वे नंबर १५ वेनुसदन अपार्टमेंट ,घर नंबर ५०४,कात्रज ,पुणे असे असल्याचे सांगितले .त्यास दाखल गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन अधिक तपास करता, त्याने वरील नमूद गुन्हा केले बाबत कबुली दिली आहे. सदरच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही करता रिपोर्टने चंदन नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरच्या आरोपीवर यापूर्वी एकूण ०५ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार सर ,मा. सह .पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक सर ,मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर, मा .पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर , मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. सुनील तांबे सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी ,शंकर नवसे ,विजयकुमार पवार या पथकाने केली आहे.

Previous Post

पार्ट टाईम जॉब चे प्रलोभन देवून गुगल रिव्हयूव सर्च टाक्स देवून त्याव्दारे लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीतास अटक केलेबाबत.

Next Post

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य कडून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य कडून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य कडून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In