Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर:- जिल्हातून कन्हान पोलिस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक रक्ताने माखलेल्या अवस्थेत कन्हान पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप करत आहे. यावेळी या परिसरात अनेक नागरिक उपस्थित असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.

नागपूर जवळील कन्हान मध्ये पोलिसांची कृरता तरुणाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

https://x.com/Maharashtrasan7/status/1703414304593326167?t=Bh-Ka0Y46PIIBmC1d87Eqw&s=08

एका तरुणाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. त्यामुळे नागपुर पोलिसांच्या कृतीवर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे. एका प्रकरणात शनिवारी कन्हान पोलिसांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.

याप्रकरणी पीडेतेचा भाऊ जिगर कनोजिया यांनी माहिती दिली की, पोलिसांनी त्याच्या भावाला कन्हान पोलीस ठाण्यात बोलावले, मात्र त्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे.

यावेळी पिढीत तरुणाच्या भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले. याआधी कन्हान पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी त्याच्याकडून १०,००० रुपये घेतले होते. आता पोलीस ठाण्यातील इतर पोलीस आमच्याकडे ५०,००० रुपयांची मागणी करत असल्याचे आरोप पिडिताच्या भावाने केला आहे. आम्ही नकार दिल्याने त्यांनी माझ्या भावाला मारहाण केली.

Previous Post

विधीसंघर्षित बालकाचे अपहरण करुन खुन करणा-या ओंकार चंद्रशेखर कापरे ( टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १० सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

आम आदमी पक्षाची राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठन व जनशक्ती अभियान बाबत बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आम आदमी पक्षाची राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठन व जनशक्ती अभियान बाबत बैठक संपन्न.

आम आदमी पक्षाची राजुरा विधानसभा क्षेत्र कार्यकारिणी गठन व जनशक्ती अभियान बाबत बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In