Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित्त केक कापून विविध कार्यक्रम साजरे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसा निमित्त केक कापून विविध कार्यक्रम साजरे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त ध्वजारोहण व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार होते तर अध्यक्ष स्थानी खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख पाहुणे संजय धोटे माजी आमदार राजुरा, देवराव भोंगळे माजी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा, सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा अरुण मस्की भाजपा जिल्हा सचिव, राजुभाऊ घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, शिवाजी शेलोकर भाजपा जेष्ठ नेते, महादेव एकरे जेष्ठ नेते, रामसेवक मोरे नगरसेवक, निलेश ताजने माजी नगरसेवक, अरुण मडावी माझी सरपंच, पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, शशिकांत आडकिने, विजय रणदिवे, अमोल आसेकर माजी नगरसेवक सौ अल्काताई रणदिवे, सौ जयाताई धारणकर, इंदिरा कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस ध्वजारोहण तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केक कापून विद्यार्थ्यांना नोटबुक व जेष्ठ नागरिकांचा, उत्कृष्ट काम करणाऱ्या जवानांचा, महिला बचत गट व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून शालेय मुलांन सोबत मिळून केक कापून मुलांना केक भरऊन वाढदिवस साजरा केला. हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाचे महत्त्व सांगितले आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु मराठवाडा हैदराबादच्या निजामाच्या गुलामगिरीत होता या चळवळीत अनेक शुरवीरांनी, स्वतंत्र सैनिकांनी लढा देत मोगलांचा पराभव केला व 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती झाला आपन 17 सप्टेंबर हा दिवस ध्वजारोहण करून साजरा करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्ष केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य भास्कर वडस्कर, जगदीश पीपंळकर, तिरुपती कन्नाके, प्रमोद कोडापे, नैनेश आत्राम, उमेश पेंदोर, मनोज तुमराम, सागर दुर्वे मिडीया ग्रामीण प्रमुख, धम्म किर्ती कापसे, साजिद उमरे, अभय डोहे आदी भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनीं, नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी केले तर आभार अमोल आसेकर यांनी मानले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

” कात्रज भागात मिक्सर व ट्रकच्या महागड्या बॅटऱ्या चोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या भामट्या अटक भारती विद्यापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी

Next Post

प्रसिध्द कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके यांनी दिव्यांग बालकांना सुखाचा घास देऊन वाढदिवस केला साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
प्रसिध्द कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके यांनी दिव्यांग बालकांना सुखाचा घास देऊन वाढदिवस केला साजरा.

प्रसिध्द कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके यांनी दिव्यांग बालकांना सुखाचा घास देऊन वाढदिवस केला साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In