Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

मूलकला फाउंडेशन कडून अपघातात जखमी झालेल्या युवतीला मदतीचे हात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in अपघात, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
मूलकला फाउंडेशन कडून अपघातात जखमी  झालेल्या युवतीला मदतीचे हात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावाजवळ महामार्गावर अपघातेची घटना घडली आहे. चार चक्की वाहन चेंनूर येथून सिरोंचाकडे येत असताना रस्त्याच्या बाजूला येणारी युवतील चारचक्की वाहन धक्का दिल्याने खाली पडून जखमी झाली आहे. या जखमी युवती तेलंगाणा राज्यातील चेंनूर गावाचे असून त्यांचे नाव दिव्या जाडी वय 24 असे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती घटनास्थळी असलेल्या स्थानिकानी मूलकला फाउंडेशनचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांना देतच वेळाचे विलंब न करता सागर मूलकला यांनी त्यांचे कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी पोहचून सादर जखमी युवतीला सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आणि ही माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आले. जखमी युवतींचा उपचार सुरू असून याची पुढील तपास सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक – कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार यांनी करीत आहेत.

Previous Post

माजी जि प अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन, नारायण खांडरे यांच्या घरी सदिच्छा भेट

Next Post

भारतीय सेनेत आदेश चंदनखेडे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारतीय सेनेत आदेश चंदनखेडे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.

भारतीय सेनेत आदेश चंदनखेडे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In