Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने केला विद्यार्थीनींचा विनयभंग, देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने केला विद्यार्थीनींचा विनयभंग, देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा :- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने केला विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रम शाळेत घडली देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील पुरुष स्वयंपाकी हा पाचव्या वर्गातील मुलींसोबत अश्लिल चाळे करीत असून वाह्यात शब्दात मुलींशी बोलत असल्याने तेथील संपूर्ण मुली भयग्रस्त झाल्या आहेत. या सर्वांनी त्यांच्यावर ओढावलेला हा भयावह प्रसंग रडत रडत शाळेतील अधिक्षकांकडे कथन केला.

नवजीवन आश्रम शाळेतील मुलींचा वारंवार विनयभंग होत असल्याबाबतचा धक्कादायक प्रकार दस्तुरखुद्द शाळेतीलच महिला अधिक्षकांनी उजेडात आणला. यासंदर्भात देवळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या अधिक चौकशी करीत आहेत.
सदर कर्मचाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थीनींना संरक्षण मिळावे, अशी मागणी अधिक्षीकेने देवळी पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली. या तक्रारीवर सध्या चौकशी सुरू आहे.

सदर वादग्रस्त आश्रमशाळा ही एका आमदाराच्या जवळच्या व्यकती ची असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सदर प्रकरण दडपले तर जाणार नाही ना.. अशी शंका देवळी तालुक्यात उपस्थित होत आहेत.

Previous Post

सरकारी नोकरींचे कंत्राटीकरण करण्याच्या शासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीत भव्य मोर्चा.

Next Post

लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत…..

लोणीकंद सायबर टीमची कौतुकास्पद कामगिरी ! एका महिलेचे 4,000 /- फसवणूक झालेले पैसे पोलीसांच्या मदतीने आले परत.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In