Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शेतात काम करून आले घरी जेवण केलं, आधी पत्नी, नंतर पतीचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
शेतात काम करून आले घरी जेवण केलं, आधी पत्नी, नंतर पतीचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी मोबाईल नंबर 9518368177

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अहेरी येथून 7 किमी अंतरावर असलेल्या महागाव बु. येथील टिंबर मार्ट व्यवसायिक शंकर तिरुजी कुंभारे वय 52 वर्ष आणि त्यांच्या पत्नी विजया शंकर कुंभारे वय 45 वर्ष यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शंकर कुंभारे यांचा महागाव येथे टिंबर मार्टचा व्यवसाय आहे. ते आपल्या पत्नी व सुनेसह महागाव येथील घरात राहत होते. शुक्रवारी (दि.22) रात्री जेवण केल्यावर विजया कुंभारे यांची प्रकृती बिघडल्याने पती शंकर कुंभारे यांनी आलापल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना चंद्रपूर महागाव येथील येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

शंकर कुंभारे यांनाही बरे वाटत नसल्याने त्यांनाही चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. दोघांच्याही वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. मात्र, एकाही चाचणीत समस्या दिसली नाही. प्रकृती चिंताजनक झाल्याने दोघांनाही नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. येथेही दोघांच्या चाचण्यांचा रिपोर्ट नॉर्मल निघाला. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या चार दिवसांत मृत्यू झाला.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होईल स्पष्ट: नागपूर येथे शवविच्छेदन करून मृतदेह महागाव येथे आणण्यात येणार आहे. जेवणानंतर दोघांची प्रकृती विघडल्याने जेवणातून विषबाधा तर झाली नाही ना? किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाला का, याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरनंतरच स्पष्ट होईल. मात्र, पत्नी-पत्नीच्या मृत्यूबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत.

Previous Post

पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत दोन चोरांना ठोकल्या बेड्या.

Next Post

पुण्यात पार्टीवरुन घरी जात असलेल्या युवतीवर मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात पार्टीवरुन घरी जात असलेल्या युवतीवर मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार.

पुण्यात पार्टीवरुन घरी जात असलेल्या युवतीवर मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In