Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

विश्व हिंदु परिषद व बजरंग दल राजारामच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक निमित्त शौर्य यात्रा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 1, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
विश्व हिंदु परिषद व बजरंग दल राजारामच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक निमित्त शौर्य यात्रा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर 2023 रोजी विश्व हिंदु परिषद व बजरंग दल शाखा राजारामच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक निमित्त येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व विर बाबुराव शेडमाके यांच्या भगवे शौर्य यात्रेला स्वागत करण्यासाठी सर्व बजरंग दल सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक व महिलांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन समस्त विश्व हिंदु परिषदव बजरंग दल शाखा राजाराम चे सदस्य व पदाधिकारी यांनी केले असून सकाळी 11.00 वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅली सूर्यापल्ली येतुन सुरू होऊन हनुमान मंदिर राजाराम पर्यंत असेल. त्यानंतर आलेल्या रथ यात्रेचा स्वागत व चौकचे पलक अनावरण कार्यक्रम असणार. त्यानंतर रथयात्रे सोबत आलेल्या पाहुण्यांचा भोजन. त्यानंतर कलश यात्रा हनुमान मंदिर ते आश्रम शाळा राजाराम पर्यंत काढण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमात आपल्या परिसरातील गावकऱ्यांना व सदस्यांना स्वताची बाईक घेऊन हनुमान मंदिर राजाराम येते 10 वाजता येण्याचे आवाहन विश्व् हिंदू परिषद चे प्रखंड मंत्री अरविंद परकीवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आशियाई क्रीडा स्पर्धेत बीडचा सुपुत्र अविनाश साबळे याने स्टीपलचेस मध्ये पटकावले सुवर्णपदक.

Next Post

ठाणे: प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचा एल्गार; आनंदनगर प्रवेशद्वारा समोर साखळी आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे: प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचा एल्गार; आनंदनगर प्रवेशद्वारा समोर साखळी आंदोलन.

ठाणे: प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचा एल्गार; आनंदनगर प्रवेशद्वारा समोर साखळी आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In