अक्षय म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वळ शाखेच्या वतीने भाल येथील श्री गो.ना. म्हात्रे विद्यालय भाल येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.
यावेळी श्री गोविंद नारायण म्हात्रे भाला शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, श्री. प्रदीप वर्तक मा. शहर प्रमुख, श्री. रोहिदास म्हात्रे शिवसेना उपशाखा प्रमुख काल्हेर, शब्दभेदी सामाजिक संस्था भाल अध्यक्ष तसेच कार्यकारी कमिटी श्री. दिपक पाटील, तालुका सचिव भिवंडी श्री.चक्रधारी पाटील, उपतालुकाप्रमुख, श्री. सचिन पाटील तालुका सचिव, भिवंडी, श्री.अनंत भामरे शाखा प्रमुख, श्री.दयाराम पाटील, उपविभाग प्रमुख, श्री. बजरंग भोईर शाखाप्रमुख, श्री.रविंद्र भामरे उद्योगपती, श्री.उदय पाटील उपशाखा प्रमुख, श्री. प्रितम भामरे उद्योगपती, श्री.निलेश पाटील संपर्क सचिव, शिवसेना शाखा शंशिकात म्हात्रे, सुजित म्हात्रे, अनिल म्हात्रे, सूर्यकांत म्हात्रे, ग्रामस्थ चंद्रहास म्हात्रे, देविदास म्हात्रे, गोपाळ म्हात्रे गणेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे यांच्या उपस्थित शाळा भाल येथील विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनि शाळेला काहीही मद्दत लागली तरी आम्ही नेहमी सहकार्य करू असे व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय साहित्य या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा भाल आणि श्री.गो.ना म्हात्रे विद्यालय भाल येथील इयत्ता पाचवी ,सहावी, सातवी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय साहित्य या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा भाल आणि गो.ना म्हात्रे विद्यालय भाल येथील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348