Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वायगाव गोंड पारधी बेडा येथे धडक वॉशआउट मोहिम राबवत मोठी कार्यवाही.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 16, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वायगाव गोंड पारधी बेडा येथे धडक वॉशआउट मोहिम राबवत मोठी कार्यवाही.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन समुद्रपूर:- पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी नवरात्री बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वायगाव गोंड पारधी बेड़ा येथे दि.13 ऑक्टोंबर रोजी प्रभावी वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारातून 23 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 3,700 लीटर मोहा सडवा रसायण, 120 ली गावठी मोहा दारू व भट्टी साहित्य असा जु.किं. 2,08,800 रू. चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला. सदर मोहिमेदरम्यान आरोपी शिल्पा असुंदराज भोसले, सोनी अनंत भोसले, शिला विलास भोसले, वय 32 सर्व रा. वायगाव गोंड पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. एस. बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नी. पंकज मसराम, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अं. वैभव चरडे, व गृहरक्षक दलाचे 05 जवानांनी केली.

Previous Post

आरडा गावाचे गायक कलाकारांची मूलकला फाउंडेशनकडून सत्कार…!

Next Post

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.

हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे १४० व्या दिवशी काळ्या चपला व बूट घालून आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In