Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आमदार समीर कुणावार यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यविषयक प्रश्नांबाबत रूग्णमित्र गजु कुबडे यांचे खुले आव्हान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, संपादकीय, हिंगणघाट
0 0
0
आमदार समीर कुणावार यांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्यविषयक प्रश्नांबाबत रूग्णमित्र गजु कुबडे यांचे खुले आव्हान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांनी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभार व सुविधांच्या संदर्भात त्वरीत लक्ष देऊन कार्यसम्राट असल्याचे सिद्ध करून दाखवावे असे खुले आव्हान प्रहारचे रूग्ण मित्र गजु कुबडे यांनी एका पत्रकातून दिले आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आ.कुणावार यांना येथील गोरगरिब जनतेचा कळवळा असेल तर या गावातील गिरणी कामगार, शेतकरी व शेतमजूर यांच्या विषयी जिव्हाळा, माया ममता असेल तर असेल तर व ते खरच कर्तव्यनिष्ठ कार्यसम्राट आमदार असाल तर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात, छोट्या मुलांचे डॉक्टर, सोनोग्राफी चालविणारे डॉक्टर, जनरल फिजिशियन डॉक्टर व महत्वाचे रोगराईचे मुख्य कारण असलेल्या साफसफाई करिता उपजिल्हा रुग्णालयात सफाई कामगार यांची भरती एक महिन्यात पूर्ण करून दाखवा व मगच तुम्ही खरे कार्यसम्राट असल्याचे दिसून येईल व येथील जनता तुम्हाला कार्यसम्राट म्हणून डोक्यावर घेऊन नाचेल. असा उपरोधिक टोला गजू कुबडे यांनी लगावलेला आहे.

जनतेच्या मूलभूत व जीवनावश्यक गरजा पूर्ण न करता स्वत:चे तोंडाने स्वतः ला कार्यसम्राट म्हणवून घेऊन फुशारकी मारू नका व हिम्मत असेल तर माझे आव्हान स्वीकारून दाखवा. असे खुले आव्हान गजू कुबडे यांनी दिले आहे.

Previous Post

पुणे भरधाव डंपरने दुचाकी स्वाराला उडवले, दुचाकी स्वाराचा मृत्यू.

Next Post

जातपडताळणी अर्जावर स्वाक्षरीसाठी तहसिलदारांना प्राधिकार ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जातपडताळणी अर्जावर स्वाक्षरीसाठी तहसिलदारांना प्राधिकार ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक.

जातपडताळणी अर्जावर स्वाक्षरीसाठी तहसिलदारांना प्राधिकार ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणूक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In