Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

समर्पण फाऊँडेशन सावनेर तर्फे भव्य रोगनिदान, रक्तदान व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 23, 2023
in आरोग्य, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
समर्पण फाऊँडेशन सावनेर तर्फे भव्य रोगनिदान, रक्तदान व मोफत औषधोपचार शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

1000 च्या वर लोकांची तपासणी व मोफत औषध वितरण

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 22 ऑक्टोंबर:- लोकसेवा हाच एकमेव ध्येय ठरवून सातत्याने लोकहिताचे विविध उपक्रम राबविणारी तालुक्यातील अग्रणी सामाजिक संस्था समर्पण फाऊँडेशन सावनेर तर्फे आज प्रगती नवदुर्गा मंडळ होळीचौक येथे भव्य रोगनिदान व मोफत औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिबिरात एलोपॅथिक, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक या तिन्ही चिकित्सा पद्धती एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध झाल्या. या आरोग्य शिबिरात रुग्ण तपासणी करून रुग्णांना आवश्यक त्या औषधी देखील समर्पण फाऊँडेशन तर्फे मोफत वितरित करण्यात आल्या.

या बरोबरच 60 रक्तदात्यांनी आज आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले. शिबिरात तज्ञ चिकित्सकांकडून नेत्र तपासणी, दंत तपासणी, चर्मरोग तपासणी, बालरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी, मोफत बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. तसेच तज्ञ चिकित्सका कडून होमिओपॅथिक औषधोपचार व त्याचबरोबर आपली प्राचीन भारतीय चिकित्सका पद्धती आयुर्वेद या द्वारे देखील तज्ञ आयुर्वेदिक चिकित्सकांकडून औषधोपचार शिबिरात आलेल्या रुग्णांवर करण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटनला माजी आमदार सुधाकर कोहळे, अशोक धोटे, डाॅ.राजीव पोतदार, डाॅ. विजय धोटे, अरविंद गजभिये अतिथी म्हणून उपस्थित होते. या शिबिराचे नियोजन समर्पण फाउंडेशनचे सदस्य सर्वश्री अभिषेक मुलमुले, तुषार उमाटे, डाॅ. विलास मानकर, डाॅ नितिन पोटोडे, विनोदकुमार बागडे, डाॅ. राहुल दाते, अभिषेक गहरवार,मंदार मंगळे, प्रवीण नारेकर, सोनू नवधिंगे यानी अतिशय प्रभावी रुपाने केले.
समर्पण फाउंडेशनच्या महिला सदस्य डाॅ.गौरी मानकर, डाॅ. वैशाली दाते, डाॅ. मोनाली पोटोडे, सौ.अनुराधा नवधिंगे, सौ.सोनाली उमाटे, सौ. भावना बागडे, सौ.निशा नारेकर, सौ. निशा गहरवार, सौ.अन्वेषा मुलमुले यांनी आज दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिराचे रुग्ण नोंदणी सहित संपूर्ण व्यवस्थापन सांभाळले.

या शिबिरात सावनेर शहरातील डॉ. स्मिता भूड़े, डॉ. नेहा जैस्वाल, डॉ. अनूप जैस्वाल, डॉ. प्रशांत घोलसे, डॉ. मयूर डोंगरे, डॉ.अमित बाहेती, डॉ. शिवम पुनियानी, डॉ. छत्रपति मानापुरे, डॉ. रोशन निनावे, डॉ. गिरीश लाकड़े, डॉ. शशांक कूथे, डॉ. अंकिता कूथे, डॉ. मंजूषा दोरखंडे, डॉ. मर्फी गजभिये, डॉ. स्वप्निल काले, डॉ. नितिन सोमकुंवर, डॉ. आकांक्षा निनावे, डॉ. संजय दोरखंडे, डॉ. कीर्ति पींगे, डॉ.वृषाली जैस्वाल, डॉ.पराग घाटोडे, डॉ. सुजाता घाटोडे, डॉ.प्रवीण चव्हाण यानी सेवा दिली.

प्रगती नवदुर्गा मंडळाचे सर्वश्री अशोक उमाटे, अँड.भोजराज सोनकुसरे, संजय जवाहर, धनराज शास्त्री, प्रवीण करोले, तेजराम बोरकर, विलास उमाटे, वाळकृष्ण गावंडे इत्यादींनी या शिबिरात पूर्ण वेळ स्वयंसेवा दिली. या सर्वांचे समर्पण फाउंडेशन परिवारातर्फे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सावनेर अध्यक्षपदी राजू खांडे यांची नियुक्ती.

Next Post

संघर्ष सेना (संतोष साठे) आणि धर्मरक्षक दलाच्या आंदोलनला यश ! भारती विद्यापीठ रुग्णालयासमोर आंदोलन : धर्मादाय रुग्णालयाच्या सुविधा नक्की कोणासाठी ?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संघर्ष सेना (संतोष साठे) आणि धर्मरक्षक दलाच्या आंदोलनला यश ! भारती विद्यापीठ रुग्णालयासमोर आंदोलन : धर्मादाय रुग्णालयाच्या सुविधा नक्की कोणासाठी ?

संघर्ष सेना (संतोष साठे) आणि धर्मरक्षक दलाच्या आंदोलनला यश ! भारती विद्यापीठ रुग्णालयासमोर आंदोलन : धर्मादाय रुग्णालयाच्या सुविधा नक्की कोणासाठी ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In