Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

आदित्य कृषी महाविद्यालयाचा अटकेपार झेंडा, बिहार कृषी महाविद्यालयात ‘आदित्य’च्या विद्यार्थ्याची सहाय्यक प्राधापक म्हणून निवड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 6, 2023
in देश विदेश, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आदित्य कृषी महाविद्यालयाचा अटकेपार झेंडा, बिहार कृषी महाविद्यालयात ‘आदित्य’च्या विद्यार्थ्याची सहाय्यक प्राधापक म्हणून निवड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- शहरातील आदित्य शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना घडवणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. येथील अनेक विद्यार्थी मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नुकतीच आदित्य कृषी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याने पुन्हा यशाची पताका फडकवली आहे. त्याची बिहार मधील कृषी महाविद्यालय सागोर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. आदित्य सारडा, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीच्या कार्यकारी सदस्य तथा आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

डॉ.गौरव उत्तमराव कराड बिहार मधील कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या विद्याथ्याचे नाव आहे. डॉ.गौरव कराड यांनी आदित्य कृषी महाविद्यालयात सन 2010 साली पदवी घेतली आहे. त्याच बरोबर गौरव कराड यांनी पुढील शिक्षण एम. एससी. (कृषी) 2013 मृदा विज्ञान जुनागड कृषी विद्यापीठ, जुनागड गुजरात, पी. एच. डी. ( कृषी) 2016 आणंद कृषी विद्यापीठ गुजरात, एस.आर. एफ. – 2016 – 2018 भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली तदनंतर रिसर्च असोसिएट – 2018 – 2022 भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, शिक्षण सहयोगी -म्हणून 2023 मध्ये शासकीय कृषी महाविद्यालय बदनापूर, अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे काम पहिले . डॉ गौरव कराड म्हणतात की आदित्य शिक्षण संस्थेत सर्व गुरुजणांकडून ज्ञानार्जनाबरोबर सामाजीक जिवन जगण्याची मिळालेली शिदोरी मला इथपर्यंत घेवून आली. बीडच्या आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत असल्यामुळे तेथील विद्यार्थी पुढे जावून चांगल्या पदावर दिसतात. असेही यावेळी कराड म्हणाले.

डॉ.गौरव कराड यांची बिहार मधील कृषी महाविद्यालय सागोर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झाल्याची माहिती आदित्य महाविद्यालयाचे प्रचार्य शाम भुतडा सर यांनी दिली. या यशाबद्दल गौरव कराड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडने वार करून तिची निर्घृणपणे हत्या, मग गावाच्या चौकात आणून पुन्हा तिच्या मानेवर व गळयावर वार.

Next Post

हिंगणघाट येथे भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्थेला उस्फूर्त प्रतिसाद, १५ समुहांचा सहभाग.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्थेला उस्फूर्त प्रतिसाद, १५ समुहांचा सहभाग.

हिंगणघाट येथे भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्थेला उस्फूर्त प्रतिसाद, १५ समुहांचा सहभाग.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In