Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

अहेरी तालुक्यातील 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 8, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
अहेरी तालुक्यातील 2022 च्या पावसाळ्यात नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

2023 मध्ये शासनाकडू मदत निधी तहसील खात्यात जमा होऊन सुद्धा लाभार्त्याना निधी वितरीत करण्यात आला नाही

अन्यथा नुकसानग्रस्त नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय समोर आंदोलन करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या इशारा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील 2022 मध्ये पावसाळ्यात पुराणेकहर केला होता. सर्वात जास्त फटका तालुक्यातील मोद्दूमडगू – आलापल्ली – नागेपल्ली सह इतर गावातील नागरिकांना बसला होता. यावेळी महाराष्ट्र शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन मदत निधी जाहीर केली आणि महसूल विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले.

2022 मध्ये आलेल्या पावसाळ्यात नुकसानग्रस्त ज्यांच्या घरात पुराचा पाणी घुसल्याने नुकसान ग्रस्त नागरीकांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यांची माहिती नुकसानग्रस्त नागरीकांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या पूरपीडित नागरिकांनी आज अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन त्यांच्या अडचण बाबत सांगितले होते.

तालुक्यातील पूरपीडित नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील तहसीलदार तथा तालुका दांडाधिकारी यांना भेट घेत. सांगितले कि, तालुक्यातील पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना आपल्या विभागाकडून मदत का मिळाली नाही. अशी विचारणा केली. त्यावर तहसीलदार यांनी 50 टक्के लोकांना मदत निधी देण्यात आले असून 50 टक्के लोकांना लवकरच मदत देणार असल्याचे सांगितले.

ज्या नागरिकांची व घरांची खरोखरच नुकसान झालेली आहे.त्यांना वंचित ठेवू नये आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा तालुक्यातील आलापली, व्यंकटरावपेठा, बोरी, माहागाव, वांगेपल्ली, चिंचगुंडी, देवलमरी, आवलमरी, मोद्दूमाडगू, नागेपल्लीसह इतर पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी तहसीलदारांना भेट घेत दिला आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीता कुसनाके, माजी सभापती सुरेखा आलम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पूरपीडित नुकसानग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

वडनेर येथील ग्रामिण रुग्णालयात प्रचंड असुविधांचा अभाव,अनेक वर्षापासून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ.

Next Post

हायस्पीड एक्सप्रेस रस्त्यांवर अवजड प्रवासी वाहनांसाठी मार्गदर्शक सुचना जारी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हायस्पीड एक्सप्रेस रस्त्यांवर अवजड प्रवासी वाहनांसाठी मार्गदर्शक सुचना जारी.

हायस्पीड एक्सप्रेस रस्त्यांवर अवजड प्रवासी वाहनांसाठी मार्गदर्शक सुचना जारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In