Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाटच्या वतीने शाळेकरी विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त मिठाई व फराळाचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 9, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाटच्या वतीने शाळेकरी विद्यार्थ्यांना  दिवाळी निमित्त मिठाई व फराळाचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाट येथे नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाटचे वतीने विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिमाटेक्स उद्योग समूहाच्या संचालिका लता मोहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष गिरधर राठी, आयएमए चे अध्यक्ष डॉ. अविनाश खिळेकर, अशोक आकरे, शोभा पोसदार, विश्रांती कुंटेवार, पुखराज राका, पुष्पराज झिलटे, हेमलता टीबडेवाल, कल्पना गोयंनका, गोविंद तायवाडे, मुरलीधर वरघने, मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई फराळ व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष राठी नारायण सेवा मित्र परिवाराचे सेवाभावी कार्य प्रशसनीय असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात लता मोहता यांनी दिवाळी सणाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक सचिव पराग मुडे तर संचालन प्राध्यापक किरण वैद्य यांनी केले. यावेळी उपस्थितांचे आभार प्रा. लतिका बेलेकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला लक्ष्मणराव डहाके, बंडु घिये, रामदास खडगी, अरुण पंडित, डॉ. शरद मद्दलवार, विपिन खींवसरा, मनोज सिंघवी, सुभाष शेंडे, सुनील अलोनी, देवेंद्र मुंधडा, सुभाष कटारिया, उदय शेंडे, दुर्गा प्रसाद यादव, नेताजी लजूरकर, लक्ष्मीकांत मेडे, संजय मनमोड़े, अनिकेत मोटवानी, अमोल भूतड़ा, शुभम कोचर, विक्की थदानी, वीरश्री मुड़े, किरण अग्रवाल, अनुराधा मोटवानी, भाग्यश्री खियानी, शुभांगी वैद्य, ज्योतिताई धार्मिक, प्रा. डॉ. उषा साजापुरकर, कंचन खींवसरा, प्रतिभा सिंघवी, भाग्यश्री सिंघवी, बबीता जोशी, डॉ. अनुष्का मुंडे, नेहा मोटवानी, तनीषा दूब्बानी, युक्ता मोटवानी, वैष्णवी मानकर, श्वेता आहूजा,छबी मोटवानी, सेजल सिंघवी आदी नारायण सेवा मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते.

Previous Post

बल्लारपुर में लक्ष्य ग्रुप का वार्षिक पदग्रहन समारोह उत्साहापूर्ण माहौल में संपन्न.

Next Post

अहेरी उपविभागात गौण खनिज तस्करांवर ‘दंडूक, पंधरा दिवसात सात ट्रक्टर जप्त; कोट्यवधी दंड वसूली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी उपविभागात गौण खनिज तस्करांवर ‘दंडूक, पंधरा दिवसात सात ट्रक्टर जप्त; कोट्यवधी दंड वसूली.

अहेरी उपविभागात गौण खनिज तस्करांवर 'दंडूक, पंधरा दिवसात सात ट्रक्टर जप्त; कोट्यवधी दंड वसूली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In