Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 14, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची घेतले भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश मध्ये मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केली भावना.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले.

एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार 9 नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले होते, त्यामुळे राज्याचे मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन खोब्रागडे कुटुंबियांच्या दुःखात सामील असून कुटुंबियांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले.

यावेळी सांत्वनपर भेटीत मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी, अरविंद खोब्रागडे अगदी कमी वयात गेल्याचे फार मोठे दुःख असून अरविंदच्या जाण्याने व्यक्तिशः माझा सच्चा व खंदा समर्थक गेल्याचे शल्य असून त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वृत्तपत्र सृष्टीचा चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले. तसेच मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या पत्नी लता खोब्रागडे, मनीष व गीतेश खोब्रागडे व परिवारातील अन्य सदस्यांशी संवाद साधले. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, आकाश पगाड़े, कुणाल चिलगेलवार, हिमांशु खरवड़े आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

ग्रामसभा घोटपाडी तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

Next Post

गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार / कर्मचारी निवडणूक, कामगार आघाडीचे 15 पैकी 13 अधिकृत उमेदवार विजयी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार / कर्मचारी निवडणूक, कामगार आघाडीचे 15 पैकी 13 अधिकृत उमेदवार विजयी.

गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार / कर्मचारी निवडणूक, कामगार आघाडीचे 15 पैकी 13 अधिकृत उमेदवार विजयी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In