Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

निस्वार्थ रूग्णसेवा परिवार व स्व.शिवभाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने पहुरपूर्णा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 17, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
निस्वार्थ रूग्णसेवा परिवार व स्व.शिवभाऊ यांच्या पुण्यस्मरणार्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने पहुरपूर्णा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा दि.16:- मोहन डांगे (रेल्वे पोलीस) यांच्या संकल्पनेतून निस्वार्थ रुग्णसेवा परिवार व साई जीवन रक्तपेढी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिवचरण मानेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ पहुरपूर्णा ता.शेगांव जि.बुलढाणा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान दिले व पहुरपूर्णा गावकरी मंडळीने एक आगळावेगळा संदेश दिला.

खेड्या गावामध्ये रक्तदानाबद्दल चळवळ मोहन दादा यांनी उभी केली आणि खूप मोठा प्रतिसाद त्यात चळवळीला मिळाला‌. या कार्यक्रमाची प्रास्ताविक आकाश सुलताने यांनी केल व रक्तदान शिबिराची सुरुवात गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. सरपंच अनंता बर्डे, दिलीप डांगे, अरुण मानेकर तसेच डॉ. दिनेश हिवराळे व अतुल भांगे, पंकज भुजाडे, आकाश वानखडे, आदर्श तायडे, पवन गुरव, शुभम मानकर यांच्या हस्ते प्रथम संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानाला सुरुवात झाली.

रक्तदानासाठी गावातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. या शिबिरामध्ये ज्ञानेश्वर डांगे, अमन तायडे, सुरज सुलताने, गोपाल पुंडे, सुरेश भारसाकळे, दत्तात्रय बर्डे, निलेश सुलताने, बंटी सुलताने, किशोर सुलताने, अमोल गवई, अनंता बर्डे, गणेश पुंडे, विवेक सुलताने, निलेश डांगे, गणेश खाळपे, उमेश सुलताने, किसना मानकर, विकास निंबोळकर, धम्मपाल सुलताने, अमर बारहाते, शुभम उमाळे, आदित्य दळवी, गणेश निंबोळकार, ऋषिकेश काळे, सचिन सुलताने, शुभम गावंडे, गणेश भारसाकळे, विनोद हळे, हरीश उमाळे, शुभम तायडे, श्रीराम निंबोळकार, क्रिष्णा जानोकार, आसिफ पठाण, दत्ता भालतिलक, अनंता गावंडे, पंकज भारसाकळे, आकाश जमाव, विश्वजीत सुलताने, गणेश दहिभात, हरीश भारसाकळे, अमोल उगवेकर, गोपाल ताठे, शिवा लोणकर, राम हळे, स्वप्निल सुलताने, ज्ञानेश्वर पुंडे, राजेश सुलताने, उमेश भारसाकळे, मोहन डांगे, मंगेश डांगे अशा तब्बल 52 तरुणांनी शिबिरामध्ये रक्तदान केले.

जेमतेम 1500 लोकसंख्या असलेल्या पहुरपूर्णा या छोट्याशा गावामध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांमधील उस्फूर्त प्रतिसाद पाहून डॉक्टर आणि निस्वार्थ रूग्णसेवा परिवारातील पदाधिकाऱ्यांनी तरुणांचे कौतुक करून आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तरुणांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोहन डांगे यांनी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

जिमलगट्टा पोलीस स्टेशन हद्दीत दादालोरा खिडकी अभियान अंतर्गत विविध उपक्रम संपन्न.

Next Post

पुण्यात प्रेमीकेने आपल्या प्रियकरावर कोयत्याने वार करत केला खुनी हल्ला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात प्रेमीकेने आपल्या प्रियकरावर कोयत्याने वार करत केला खुनी हल्ला.

पुण्यात प्रेमीकेने आपल्या प्रियकरावर कोयत्याने वार करत केला खुनी हल्ला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In