Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

स्थानिकांना रोजगार दया; उद्योगमंत्र्याकडे काँग्रेसची मागणी, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्याची भेट

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 24, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
स्थानिकांना रोजगार दया; उद्योगमंत्र्याकडे काँग्रेसची मागणी, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्याची भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- कोनसरी प्रकल्प लवकरात लवकर सुरु करा व स्थानिकांना प्राधान्य देऊन रोजगार द्या, जो पर्यंत कोनसरी येथील प्रकल्प सुरु होत नाही तो पर्यंत सुरजागड येथील कच्चा माल जिल्ह्यातच डम्पिंग करून ठेवण्यात यावा. शिवाय जिल्ह्यात पर्यावरणपूरक नवीन उद्योग निर्मिती करण्यात यावे या मागणीला घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या शिस्टमंडळाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, जिल्हाउपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, महादेव भोयर, दिवाकर निसार, बाबूराव गडसूलवार, लालाजी सातपुते, सुदर्शन उंदीरवाडे, ढिवरू मेश्राम देवेंद्र भोयर, नितेश राठोड, मोहित अत्रे, श्रीनिवास ताटपल्लीवार, दिगेशवर धाईत, श्रीकांत भजभुजे, परशुराम गेडाम, बबिता उसेंडी सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous Post

जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण असल्याने वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करण्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश.

Next Post

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथा द्वारे जनजागृती शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथा द्वारे जनजागृती शुभारंभ.

वर्धा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महारेशीम अभियानाचा चित्ररथा द्वारे जनजागृती शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In