Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

गोविंदगाव येतील कु, मोनिका सडमेक हिने महाराष्ट्र राज्य खो -खो संघाकडून उत्कृष्ट कामगिरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2023
in क्रीडा, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गोविंदगाव येतील कु, मोनिका सडमेक हिने महाराष्ट्र राज्य खो -खो संघाकडून उत्कृष्ट कामगिरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील जिमलगट्टा जवळ गोविंदगाव येतील राष्ट्रीय शालेय खो – खो संघात महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून कु. मोनिका शामराव सडमेक हिने चमकदार कामगिरी करत आपल्या जिल्हाच नाव उंचवल आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

साहिता फॉउंडेशनचे सक्रिय सदस्य श्री.शामराव मंगा सडमेक यांची मुलगी कु. मोनिका शामराव सडमेक हिने राष्ट्रीय शालेय खो – खो संघात उत्तम कामगिरी केली. त्यामुळे कु. मोनिका शामराव सडमेक याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान वाटावा असा कामगिरी आपले हीने करून दाखवली आहे. असल्याचे संपूर्ण गावातील नागरिक बोलत आहे.

दिनांक -3 डिसेंबर 23 ते 7 डिसेंबर 23 पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय खो – खो संघात महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून उत्कृष्ट असा खेळ प्रदर्शन करून आपल्या संघाला विजयी करण्यात कु.मोनिकाचा सिंहाचा वाटा आहे. या कार्याबद्दल तिचा मनःपूर्वक अभिनंदन आणि तिला घडवण्यात तिच्या आईवडिलांनी घेतलेला अथक परिश्रमाला सलाम. गोविंदगाव सारख्या एक खेड्यातली मुलगी जेंव्हा राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावते त्याचा आनंद गगणात मावत नाही आणि विजयाचे कौतुक सर्वत्र करीत आहेत.

Previous Post

गडचिरोली जिल्हात आजी आजोबा व नातीचा गळा चिरून निर्घृण हत्या, हत्या नरबळी की आपसी वादातून?

Next Post

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत इंदाराम येथे आर्थिक साक्षरता व डिजिटल कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत इंदाराम येथे आर्थिक साक्षरता व डिजिटल कार्यक्रम संपन्न.

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत इंदाराम येथे आर्थिक साक्षरता व डिजिटल कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In