Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

दिव्यागांसाठी अहेरीत भरला वधु-वर परिचय मेळावा, भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 10, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
दिव्यागांसाठी अहेरीत भरला वधु-वर परिचय मेळावा, भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- वधु-वर परिचय मेळावा हे आपण नेहमीच ऐकले असेल. मात्र, आहेत नगरीत एका आगळा-वेगळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा वधू-वर परिचय मेळावा तुमच्या- आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी नव्हता तर हा होता दिव्यांग बांधवांसाठी. आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट,वरोरा द्वारा संचालित स्व.गौरव बाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सूचक केंद्र वरोरा, दिव्यांगन एकता संघटना अहेरी तर्फे १० डिसेंबर रोजी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अमोल मुक्कावार, प्रहार संघटना जिल्हा अध्यक्ष धार्मिक भगत, भोयर व राकेश कारेंगुलवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपवर-वधू परिचय मेळाव्यात मोठ्या प्रमाणात दिव्यांग मुला – मुलींनी परिचय दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या रेशीमगाठी जुळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वसामान्य व्यक्ती त्याचा साथीदार शोधण्यासाठी दूरवर जाऊ शकतो, समाजातील इतर लोकही त्यांना साथीदार मिळवून देण्यासाठी मदत करतात. मात्र, आमच्यासारख्या उपेक्षित दिव्यांगांना त्यांचा साथीदार शोधण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अशा आयोजनाची नितांत गरज असल्याचे मत दिव्यांग मुलं आणि मुलींनी व्यक्त केला.

माता कन्यका परमेश्वरी मंदिरात आयोजन
आस्था बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट ही संघटना दरवर्षी दिव्यांगांसाठी वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करते. या वर्षी माता कन्यका परमेश्वरी देवस्थान,अहेरी येथे या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.या परिचय मेळाव्यातून लग्नगाठ जुळत असल्याने दिव्यांग मुलं-मुली मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते.

Previous Post

काँग्रेस नेते राहुल पुगलिया यांच्या वाढदिवसा निमित्त बालाजी मंदिरात हवन पूजनासह ग्रामीण रुग्णालय मध्ये फळ वाटप.

Next Post

भरदिवसा गोळीबाराचा थरार; एकचा मृत्यू, भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भरदिवसा गोळीबाराचा थरार; एकचा मृत्यू, भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ.

भरदिवसा गोळीबाराचा थरार; एकचा मृत्यू, भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In