संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कामगार आयुक्त आणि डब्ल्यूसीएलचे महाप्रबंधक यांच्यासमवेत बैठक. तसेच दुपारी ३.३० वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथून अहेरीकडे प्रयाण करतील.