Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वाशिम: भावा बहिणींच्या पवित्र नात्याला काळीमा, भावाने केला बहिणीवर अत्याचार, बहीण 8 महिन्याची गर्भवती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 24, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वाशिम, विदर्भ
0 0
0
वाशिम: भावा बहिणींच्या पवित्र नात्याला काळीमा, भावाने केला बहिणीवर अत्याचार, बहीण 8 महिन्याची गर्भवती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वाशिम जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील कारंजा लाड येथून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फसणाऱ्या घटनेने संपूर्ण कारंजा लाड तालुका हादरला आहे.

येथे एका नराधम आतेभावाने आपल्या अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले. यात ती अल्पवयीन बहीण 8 महिन्यांची गर्भवती झाली. आपली मुलगी गर्भवती झाल्याचे समजताच तिच्या आई वडिलांच्या पाया खालची वाळू सरकली. कारंजा शहर पोलिसांनी नराधम आरोपी भावा विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस बेड्या ठोकल्या आहे.

15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या वडील, भाऊ आणि आजीसोबत राहते. तिचा 23 वर्षीय आतेभाऊ हा मानोरा तालुक्यातील गलमगावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त 29 मार्च 2023 पासून कारंजातच राहत होता. पीडित मुलीच्या काकासोबत तो हमालीचे काम करायचा आणि रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरीच झोपायचा. एकेदिवशी त्याने रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत असताना पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेला आरोपीने
कुणाकडेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जिवानिशी ठार मारेल अशी धमकी आरोपीने पिढीत मुलीला दिली.

या अत्याचारात मुलगी गर्भवती झाली ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने प्रकरणातून हात झटकण्यास सुरुवात केली. 21 डिसेंबरच्या दिवशी पीडित तरुणीच्या पोटात दुखायला लागले, या दरम्यान मुलीची आई बाहेरगावी वास्तव्याला होती. वडिलांनी मुलीच्या आईला बाहेरगावहून बोलावून घेतले. आई घरी परतताच स्वतःवर झालेला अत्याचार आणि आठ महिन्यांपासून लपवून ठेवलेला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितला. मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकताच आई-वडिलांना जबर धक्का बसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कारंजा शहर पोलिस स्टेशन गाठत आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली.

15 वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविचे कलम 376, 376 (1) (एन), 376 (3) सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक करत आहेत.

Previous Post

पुण्यात चक्क निवृत्त पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला, दगडाने ठेचल्याने प्रकृती चिंताजनक.

Next Post

पुणे शहरात भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या व्यक्तीने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे शहरात भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या व्यक्तीने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.

पुणे शहरात भाड्याने रूम घेऊन राहणाऱ्या व्यक्तीने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In