Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

न्यायालयातील न्यायनिर्णयात छेडछाड करून चक्क न्यायालयाचीच फसवणूक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 26, 2023
in क्राईम, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
न्यायालयातील न्यायनिर्णयात छेडछाड करून चक्क न्यायालयाचीच फसवणूक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड :- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे स्वत:चा फायदा व्हावा यासाठी अज्ञाताने चक्क न्यायालयाच्या मूळ न्यायनिर्णायामधील न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाजार भावामध्ये छेडछाड व फेरफार करुन वाढीव दर नमुद करत खोटे दस्ताऐवज बनवले. हे सर्व प्रकरण लक्षात आल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय अधीक्षकांनी पोलीसात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे अधीक्षक नरेंद्र रामराव पाठक यांनी 24 डिसेंबर रोजी शिवाजीनगर पोलीसात फिर्याद नोंदवली आहे. 2 जुलै 2016 ते 11 जानेवारी 2022 या कालावधीत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे अज्ञात आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी न्यायालयाच्या मुळ न्यायनिर्णयामधील न्यायालयाने ठरवून दिलेल्या बाजार भावामध्ये छेडछाड व फेरफार करुन वाढीव दर नमुद करुन खोटे दस्ताऐवज बनवले. तसेच मूळ न्याय निर्णयातील पान क्रमांक 09, 10, 17, 19, 20 आणि 25 हे बदलले आहे. मूळ न्याय निर्णय आणि दुसरा बदललेला निर्णय यात अनेक ठिकाणी विसंगती आढळून आल्या आहेत. एकंदरच या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी अज्ञातावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे, शासकिय कार्यालयातील कागदपत्रात छेडछाड करण्याचे प्रकार यापुर्वीही जिल्ह्यात घडलेले आहेत. मात्र न्यायालयातील न्यायनिर्णयात छेडछाड करण्याचा हा पहिला प्रकार असल्याचेसमोर आले असून असा प्रकार करण्यात नेमका कुणाचा सहभाग आहे. पोलीस तपासातून समोर येणार आहे.प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत

Previous Post

सांगलीत चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफास, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या.

Next Post

राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.

राज्यस्तरीय लोक नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In