Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अंगूवार कुटुंबियांना आर्थिक मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 27, 2023
in आरोग्य, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अंगूवार कुटुंबियांना आर्थिक मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अजय कंकडालवार परिवारकडून अडचणी कुटुंबियांना नेहमी मदतीचा हात

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील चेरपल्ली येथील नागरिक नागेश अंगूवार यांची पत्नी यशोदा नागेश अंगूवार हिला काही दिवशी पूर्वी ऑपरेशन झाल्याने. हिला आता वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. नागेश अंगूवार यांच्या घरचा परिस्थिती हलखीची असल्याने त्यांना पुढील औषध उपचारासाठी अडचण होत असून हि अडचण आदिवासी विध्यार्थी संघाचे व काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती देताच. रुग्णांचे पती नागेश अंगूवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील बोलवून त्यांचे अडचण जाणून घेऊन त्यांना पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.

त्यावेळी अजय कंकडालवार म्हणले कि, तुम्हाला तिकडे कोणत्याही अडचण आली तर मला लगेच संपर्क करण्यात यावी म्हणून अंगूवार परिवाराचे प्रमुख नागेश अंगूवार यांना सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी अश्रू दाठत अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी मदत करतांना मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके सह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अंगूवार परिवाराची नातेवाईक उपस्थित होते.

Previous Post

नववर्षानिमित्त वर्धा शहरात येणारा देशी विदेशी दारूसाठा उपविभागीय पोलिस पथकाने धडक कारवाई.

Next Post

हिंगणघाट: शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या गंभीर प्रकार डॉ. बि. आर. आंबेडकर विद्यालयातून आला समोर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या गंभीर प्रकार डॉ. बि. आर. आंबेडकर विद्यालयातून आला समोर.

हिंगणघाट: शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या गंभीर प्रकार डॉ. बि. आर. आंबेडकर विद्यालयातून आला समोर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In