उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली झाली असून तर नवीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील बच्चन सिंग हे लवकरच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारणार आहेत.
बच्चन सिंग हे वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक होते. आता त्यांची बदल अकोला जिल्हात पोलीस अधिक्षक म्हणून झाली आहे. अकोला जिल्हात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आता जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.
अकोला जिल्हात वाढत असलेला क्राईम रेट कमी करून अवैध धंदे आणि आरोपीवर वचप निर्माण करून अकोला जिल्हाला क्राईम मुक्त जिल्हा करण्यासाठी त्यांना परिशम घ्यावे लागणार आहे.