संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर :- मुलं तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 6 जानेवारी 2023 ला पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार गा यांची चंद्रपूर येथे भेट घेऊन शेतकऱ्याच्या विविध समस्या त्याच्या समोर मांडल्या होत्या त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना 100% सवलतीवार सौर कुपन देण्याची मागणी होती. त्याला थोडा यश मिळाला असुन 90% अनुदानावार सौर कुपन देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत केली. त्यासाठी सतत वर्षभर पाठपुरावा सुरु होता अन्य मांगण्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरु राहील.