Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 6, 2024
in क्रीडा, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील देचलीपेठा येथील जय जितम ग्रुप देचलीपेठा द्वारे भव्य टेनिस बॅल क्रिकेट सामने आयोजन केली आहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा आहेती बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी होते.प्रमुख अतिथी म्हणून आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम आणि काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी होते.

सदर हा क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 55555/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक माजी उपसरपंच सत्यम निलम – सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुलूरी – अमीनखान पठाण यांच्या कडून 33333/- देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक पेठा ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश मूलकारी – जय जितम ग्रुप देचलीपेठा यांच्या कडून 22222/-शिल्ड देण्यात येत आहे.

यावेळी पवन भोंडे पोलिस उपनिरीक्षक, रोजताई करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी, सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्या, अजय नैताम माजी जि.प. सदस्य, सुरेखा आलम माजी पंचायत समिती सभापती अहेरी, हरीश गावडे उपसरपंच, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, स्वप्नील मडावी, सत्यम नीलम, शिवराम पुल्लुरी, आनंद जियाला, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, श्रीनिवास राऊत, शंकर पोरतेत, वनिता वेलादी सरपंच जिमालगट्टा, शांताताई सिडाम सरपंच पेठा, शंकरीताई पोर्तेट सरपंच गोविंदगव, हरीश गावडे उपसरपंच, राजू दुर्गे महागाव, नरेश गर्गाम, प्रमोद गोडसेलवार, सचिन भाऊ, बसिर्भाऊ, राकेश रेड्डी, अक्षय मडावी, रमाय्याजी मुळकरी, विश्वास भाऊ, कारे सर, येलमुल सर, शेख सर, जियाला सर, सत्यम वेलादी माजी सरपंच देचालीपेठासह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Previous Post

राम मंदिर उद्घाटनास अयोध्येला जाणार का? उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितल.

Next Post

मृतदेह नेण्यासाठी गरीब कुटुंबाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मृतदेह नेण्यासाठी गरीब कुटुंबाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत.

मृतदेह नेण्यासाठी गरीब कुटुंबाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाहन उपलब्ध करून देत केली आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In