Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संतापजनक! हिंगणघाट तालुक्यात नराधम बापाने केला आपल्याच 17 वर्षीय मुलीवर सतत चार दिवस लैंगिक अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 10, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
संतापजनक! हिंगणघाट तालुक्यात नराधम बापाने केला आपल्याच 17 वर्षीय मुलीवर सतत चार दिवस लैंगिक अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक संतापनजक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात एक दारुड्या नराधम बापाने आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने हादरला आहे. या नराधम बापाने आपल्या मुलीवर सतत चार दिवस दिवस – रात्र लैंगिक अत्याचार केला.

नराधम बाप आपल्याच 17 वर्षीय मुलीवर अत्याचार करत होता. 4 दिवस ही मुलगी हे सर्व सहन करत होती. तिने मोठे धाडस करीत घडत असलेला प्रकार घरा शेजारी राहणार्‍या एका महिलेला सांगितल्याने हि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यावेळी गावातील नागरिकांनी या नराधम बापाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. यावेळी हिंगणघाट पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, पिढीत मुलीची आई आजारी असल्यामुळे तिला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्या जवळ तिचा 12 वर्षीय मुलगा राहत होता, तर पीडिता ही वडिलांसोबत घरी राहत होती. नराधम बाप दररोज दारु पिऊन रोज मुलीवर बळजबरी अत्याचार करायचा. दिवस रात्र पीडिता वडिलांच्या वासनेची सलग चार दिवस शिकार ठरली. अखेर पीडितेने मोठे धाडस करून घडत असलेला सर्व प्रकार घरा शेजारच्या महिलेला सांगितला. मात्र, पीडितेच्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. अखेर शेजारच्या महिलेने पाळत ठेवली आणि 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता हा नराधम बाप पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि पीडितेवर अत्याचार करू लागला.

यावेळी पाळत ठेऊन असलेल्या शेजारच्या महिलेने हे सर्व पाहून गावातीलच नागरिकांना सोबत घेत या नराधम बापाला पकडून चांगलाच चोप देत हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: महिला अत्याचारवर्धा जिल्हावर्धा पोलीस अधीक्षकहिंगणघाट क्राईमहिंगणघाट पोलीस
Previous Post

श्रीरामाची पुजा हीच राष्ट्रपुजा, कै.रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

Next Post

सुंदर अक्षर मनुष्य जीवनाचे अलंकार आहे प्रदीपकुमार नागपुरकर कोल्हे स्मृति पाच दिवसीय व्याख्यान मालेत प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सुंदर अक्षर मनुष्य जीवनाचे अलंकार आहे प्रदीपकुमार नागपुरकर कोल्हे स्मृति पाच दिवसीय व्याख्यान मालेत प्रतिपादन.

सुंदर अक्षर मनुष्य जीवनाचे अलंकार आहे प्रदीपकुमार नागपुरकर कोल्हे स्मृति पाच दिवसीय व्याख्यान मालेत प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In