Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोला शहरांत दत्तक घेतलेल्या मुलीला आई वडिलांनी केली बेदम मारहाण, मुलगी रुग्णालयात दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला शहरांत दत्तक घेतलेल्या मुलीला आई वडिलांनी केली बेदम मारहाण, मुलगी रुग्णालयात दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे रात्री 10 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर येथील 13 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतलेल्या आई वडिलांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिरसातील नागरिक संताप व्यक्त करत आहे

प्राप्त माहितीनुसार, खदान पोलीस स्टेशन हद्दीतील सिंधीकॅम्पेतील निशा लक्ष्मण ढोकणे हिला दत्तक घेतलेला आई वडिलांनी बेदम मारहाण केली. यावेळी आई वडिलांनी या दत्तक घेतलेल्या मुलीच्या अंगावर मारल्याच्या गंभीर खुणा दिसून येत होत्या. आई वडीलान कडून होणाऱ्या मारहाण असाह्य झाल्याने मुलीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

रात्री उशिरापर्यंत मुलीचा बयान पोलीस नोंदवत होती. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी तिला अकोला येथील सर्वोउचार रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता या प्रकरणी पोलीस काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुढील कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार हे करत असून ते या मुलीला न्याय मिळवून देणार का असा प्रश्न लोकांकडे पडला आहे.

Tags: अकोला क्राईमअकोला पोलीसअकोला शहरआई वडिलांनी मुलीला मारहाण
Previous Post

वर्धा: अल्पवयीन मुलीला पळवून नेत लैंगिक शोषण, अखेर एक वर्षानंतर आरोपी कोरेगाव भिमा येथून अटक.

Next Post

सावनेर येथे 14 जानेवारीला निशुल्क हृदय तपासणी शिबिर, लाभ घेण्याचे आवाहन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथे 14 जानेवारीला निशुल्क हृदय तपासणी शिबिर, लाभ घेण्याचे आवाहन.

सावनेर येथे 14 जानेवारीला निशुल्क हृदय तपासणी शिबिर, लाभ घेण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In