Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य नारी निर्धार मेळाव्याला वाशिम जिल्ह्यातून सीमाताई सुरूशे सह जाणार शेकडो महिला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, वाशिम, विदर्भ
0 0
0
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित भव्य नारी निर्धार मेळाव्याला वाशिम जिल्ह्यातून सीमाताई सुरूशे सह जाणार शेकडो महिला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

या मेळाव्याला महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे सीमा ताई सुरूशे वाशिम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले आव्हान.

प्रशांत जगताप, मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने भव्य नारी निर्धार मेळावा 18 जानेवारी 2024 रोज गुरुवार ला षणमुखानंद सभागृह सायन मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या मिळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हजारो महिला उपस्थित राहणार आहे. यावेळी महिलाना विविध क्षेत्रात मान सन्मान देणारे संरक्षण देणारे महिलाना संधी देणारे त्यांना आत्मनिर्भर बनवणारे दमदार नेत्वूत्व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

प्रत्येक क्षेत्रात उमठवू आमच्या कर्तृत्वाचा ठसा… जिजाऊ, सावित्री आणि रमाईचा घेऊनी वसा.. भव्य नारी निर्धार मेळाव्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नारी निर्धार मेळावा 18 जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील शेकडो महिला सीमाताई सुरूशे वाशिम जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सह मुंबई येथील मेळाव्यात जाणार आहे. त्यामुळे सीमाताई यांनी सर्व महिलाना या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सीमाताई मागील काही महिन्यांपासून सर्व समाजातील तळागाळातील महिलाना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या टीम मधील त्या धडालीच्या सदस्या असून त्यांनी वाशिम जिल्ह्यात महिलाना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठी फळी तयार केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Tags: अजित पवारमहिला मेळावामुंबईराष्ट्रवादी काँग्रेस पक्षरुपाली चाकणकर
Previous Post

चोरांच्या हातात धनुष्यबाण, शिव सैनिकांच्या हातात मशाल, होऊन जाऊद्या आता, ठाकरे यांचा शिंदेंना डोंबिवलीतून चॅलेंज.

Next Post

को’वॉर’ या पुस्तकाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
को’वॉर’ या पुस्तकाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन.

को'वॉर' या पुस्तकाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In