Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

पतंग काढण्याच्या नादात 16 वर्षीय मुलाला विद्युत प्रवाहाचा जबर झटका, मुलगा गंभीर जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 17, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पतंग काढण्याच्या नादात 16 वर्षीय मुलाला विद्युत प्रवाहाचा जबर झटका, मुलगा गंभीर जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील आलेगाव येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथे वीद्युत तारेवरील पतंग काढण्याच्या नादात एका 16 वर्षीय मुलाला विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना 15 जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या दिवशी घडली. समाधान गिल्ले असे या मुलाचे नाव असून मुलावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आलेगाव येथील समाधान गिल्ले यांचा मुलगा सुमीत गिल्ले हा मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवत होता. एक पतंग विजेच्या तारामध्ये अडकली होती. त्यानंतर सुमीतचा इलेक्ट्रिक पोलावरून पतंग काढण्याच्या नादात विद्युत ताराला स्पर्श होऊन जोरदार धक्का बसल्याने मुलगा भाजला गेला व वरून खाली पडला. त्यानंतर सय्यद मुजाहिद, बालू धाईत, प्रमोद लहमगे यांनी यादरम्यान प्राथमिक उपचाराकरिता आलेगाव प्राथमिक अरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी अकोला सर्वोपचार रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पुढील उपचार अकोला येथे सुरू आहे.

Tags: अकोला
Previous Post

अखेर आलेगावचे ग्रामसेवक गजानन डिवरे निलंबित, संपूर्ण पातूर तालुक्यात खळबळ.

Next Post

ठाणे शहरातील लिटील फ्लॉवर शाळेला युवासेनेचा दणका, शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे शहरातील लिटील फ्लॉवर शाळेला युवासेनेचा दणका, शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले.

ठाणे शहरातील लिटील फ्लॉवर शाळेला युवासेनेचा दणका, शाळेच्या व्यवस्थापनाला धारेवर धरले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In