Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अकोल्यातील लाचखोर मंडळ अधिकाऱ्याला एसीबीच्या ठोकल्या बेड्या, 20 हजाराची लाच स्वीकारणे पडले महागात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 20, 2024
in अकोला, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोल्यातील लाचखोर मंडळ अधिकाऱ्याला एसीबीच्या ठोकल्या बेड्या, 20 हजाराची लाच स्वीकारणे पडले महागात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- नोंद कुळाच्या अभिलेखावर करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली आहे. महादेव उत्तमराव भगत (वय ४५ वर्ष असे ताब्यात घेतलेल्या मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई ता.१७ जानेवारी रोजी शहरातील रसिक ॲटोमोबाईल दुकानच्या बाजूला, चांदेकर चौकात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तक्रारदार व गैरअर्जदार राजेश ताले यांच्या शेतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू आहे. दरम्यान अकोला तहसीलदारांच्या आदेशानुसार तक्रारदाराच्या नावावर झालेल्या शेतीच्या कुळाच्या अभिलेखावर नोंद घेण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या शेत मालकीच्या वादाबाबतच्या प्रकरणातील गैरअर्जदार राजेश ताले यांचा अर्ज किंवा त्या बाबतचा आदेश आल्यास सातबाऱ्यावर त्याची नोंद न घेण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी महादेव भगत यांनी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.

२० हजार रुपयांची लाच घेताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई अमरावती येथील लाचुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती विजया पंधरे, पोलीस निरीक्षक केतन मांजरे, पो. अंमलदार चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात, वैभव जायले यांनी केली आहे.

Tags: अकोला
Previous Post

जिल्हा स्काऊट्स-गाईड्स मेळाव्याकरीता शाळांचा उत्स्फूर्त सहभाग, शेकडो विद्यार्थी, शिक्षक होणार सहभागी, आढावा बैठक घेऊन केले सूक्ष्म नियोजन.

Next Post

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शीव रेल्वे उड्डाणपूल आजपासून होणार बंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In