Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची घेतली भेट

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2024
in गडचिरोली, राजकीय, विदर्भ
0 0
0
रेंगुठा येथील युवकांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची घेतली भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील रेगुंठा येथील युवकांनी आज आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन गावातील विविध विषयांवार चर्चा करण्यात आली. त्यावेळी अजयभाऊ यांनी युवकांना आपल्या रेगुंठा गावातील प्रत्येक समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असे युवकांना आश्वासन दिले.

यावेळी चर्चा करतांना अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मरपल्ली ग्रामपंचायत माजी उपसरपंच कार्तिक तोगम, गोपाल गणारकोटा, रवि गणारकोटा, साई गणारकोटा, महेश येदासुला, समया पोकुरी, दिलीप बिंगी, महेश येदासूला, साई इंदुरी, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडशेलवारसह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच रेगुंठा गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मोदूमतुर्रा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा बसविण्या करीता करण्यात आले भुमीपूजन.

Next Post

कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

कन्येपल्ली येथील माता मंदिर बांधकाम साठी मदत करणार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In