Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी शिवसेनेच्या वतीने अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 23, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी शिवसेनेच्या वतीने अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी जिल्हा शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा कार्यालयात (दि.२३ जानेवारी) रोजी जिल्हाप्रमुख गणेश इखार यांचे नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला आघाडी जिल्हाप्रमुख वंदना भुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळेस जिल्हाप्रमुख गणेश इखार तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख वंदना भुते यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत बाळासाहेब ठाकरे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमाला युवासेना जिल्हाप्रमुख निखिल सातपुते, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, जिल्हा संघटक संदीप इंगळे, उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख, तालुका प्रमुख राहुल चहांदे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विवेक ठाकरे, युवासेना शहरप्रमुख मयूर ढाकरे, उपतालुका प्रमुख मारोती जगताप, शहर प्रमुख अनिकेत जगताप, युवासेना उपजिल्हा प्रमुख मंगेश भोंगाडे, योगेश मुंजेवार, शिवसेना वैद्यकीय सेवा समन्वयक शाफिया इनामदार यांची उपस्थिती होती.

Tags: बाळासाहेब ठाकरे जयंतीशिवसेना
Previous Post

शहरी व ग्रामीण भागातील कामगारांना ईएसआयसी कार्यालया कडून ऑनलाईन क्लेम सादर करण्यासाठी दबाव, कामगार संघटनेचा आंदोलनाचा इशारा.

Next Post

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंगणघाट येथील राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दूध व महाप्रसादाचे वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंगणघाट येथील राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दूध व महाप्रसादाचे वाटप.

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंगणघाट येथील राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दूध व महाप्रसादाचे वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In