Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंगणघाट येथील राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दूध व महाप्रसादाचे वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 23, 2024
in धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हिंगणघाट येथील राम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न, नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दूध व महाप्रसादाचे वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अयोध्या येथे राम मंदिराचे भव्य उद्घाटन सोहळा व प्राण प्रतिष्ठा चे शुभ प्रसंगी स्थानिक श्री राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच नारायण सेवा मित्र परिवाराच्यावतीने भाविक भक्तांना दूध व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

हिंगणघाट शहरात पहाटे 5 वाजेपासून येथील राम मंदिरात दर्शनासाठी भावीक भक्तांची मोठी रीघ लागली होती. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले. यामध्ये रामचरितमानस, सुंदरकांड, हनुमान चालीसा चे पठन करण्यात आले. दुपारी १२.३० वाजता महंत सुरेशशरण शास्त्री, आमदार समीर कुणावार, ब्रजलता मोहता, डॉ. मधसुदन गोयनका, विजय बाकरे या मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. या महाआरती नंतर
नारायण सेवा मित्र परिवारच्या वतीने मसाला दुध मिठाई व प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ शेकडो भावीक भक्तांनी घेतला.

या उपक्रमात मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, महेश दीक्षित, दामोदर चंदनखेडे, प्रा. किरण वैद्य, पराग मुडे गौतम कोठारी, अशोक मिहानी, बंडू घिये, विपिन खींवसरा, अशोक जोशी, राजू कसवा, निलेश भूतड़ा, अमूल भूतड़ा, दामोदर शेनमारे, लक्ष्मीकांत मेंढे, उद्धवसिंह छतरीय, अतुल पलाडे, एड. विशाल खींवसरा, डॉ शरद मद्दलवार, दुर्गाप्रसाद यादव, रूपचंद हेमनानी, महेश खडसे, रामदास खडगी, तपेश चंद्राराना, संजय चंद्राराना, धाईतसर, सुभाष ललवानी, अमोल भूतड़ा, शोभा पोद्दार, कल्पना गोयनका, वीरश्री मुड़े, श्रुति खींवसरा , अनुष्का मुडे, विधि चंद राणा, अनुराधा मोटवानी, शुभांगी वैद्य, विद्या गिरी, कंचन खींवसरा, नेहा मोटवानी, सरिता जोशी रेणु पुरोहित, शर्मिला मांधनिया, मोहानी राठी, पदमा राठी, शीतल तिवारी आदी सहभागी होते.

Tags: राम मंदिर हिंगणघाट
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी शिवसेनेच्या वतीने अभिवादन.

Next Post

शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी.

शिवसेना (ठाकरे) पक्षा तर्फे हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In