Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

स्वराज्य मित्रपरिवार शास्त्री वार्ड हिंगणघाट च्या वतीने प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 27, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
स्वराज्य मित्रपरिवार शास्त्री वार्ड हिंगणघाट च्या वतीने प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्वराज्य मित्रपरिवार शास्त्री वार्ड हिंगणघाटचा वतीने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दरवर्षी शास्त्री वार्डातील सर्व नागरिक मिळून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम डान्स गीत देशभक्ती वर आधारित कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

स्वराज्य मित्रपरिवार गरजूंना किराणा किट स्वातंत्र्य सैनिक समाज क्षेत्रात ज्यांनी चांगले काम केले त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन मान सन्मान केला जातो, अनेक वर्षापासून हा कार्यक्रम येथे साजरा होत आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, अजय भोंग, विनय मोरे, दिनेश वर्मा, पत्रकार प्रदीप नागपूरकर, पंकज देशपांडे, मेश्राम गुरुजी, सुभाष कुंटेवार, धनराज धोटे, गनी खान, श्री. साटोने होते.

या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी स्वराज्य मित्र परिवार, हरिपाठ भजन महिला मंडळ शास्त्री वार्ड हिंगणघाट यांनी सहकार्य केले.

Previous Post

प्रजासत्ताक दिनी एक मोकळा श्वास कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र संचालकांचा केला सत्कार.

Next Post

मराठा आरक्षण, शिवसेना व सकल मराठा समाजाने फटाके फोडून केले स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मराठा आरक्षण, शिवसेना व सकल मराठा समाजाने फटाके फोडून केले स्वागत.

मराठा आरक्षण, शिवसेना व सकल मराठा समाजाने फटाके फोडून केले स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In