Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड शहरात साँफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची बंदुकीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 28, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पिंपरी चिंचवड शहरात साँफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची बंदुकीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पिंपरी चिंचवड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला ताब्यातही घेतलं आहे. घटनेमागे प्रेम प्रकरणाचं कारण असल्याचा संशय पोलिसांना आहे.

साँफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीची ओयो हाँटेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. लखनऊ वरून आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. पण मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत अटक केली. हत्येसाठी वापरले गेलेले पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केल्या नंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना अधिक तपास करण्यासाठी पोलीस कस्टडी मध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. आता संपूर्ण घटना समोर येणार आहे.

Tags: पिंपरी चिंचवडपुणेहत्या
Previous Post

मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला.

Next Post

जनावराची वाहतूक करणारा ट्रकवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई 6 आरोपी ताब्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जनावराची वाहतूक करणारा ट्रकवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई 6 आरोपी ताब्यात.

जनावराची वाहतूक करणारा ट्रकवर हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई 6 आरोपी ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In