Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

आजपासून स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन, संध्या स्मृती विहार पद्मापूर जिल्हा चंद्रपूर येथे तीन दिवशीय मेळावा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 29, 2024
in चंद्रपूर
0 0
0
आजपासून स्काऊट-गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन, संध्या स्मृती विहार पद्मापूर जिल्हा चंद्रपूर येथे तीन दिवशीय मेळावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा कार्यालयाच्या वतीने दि. २९ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत संध्या स्मृती विहार पद्ममापूर जिल्हा चंद्रपूर येथे स्काऊट्स गाईड्स जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 जानेवारी ला दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय (म. रा.) तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा यांची उपस्थिती राहील तर कार्यक्रमाचे उदघाट्क म्हणून किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेक जॉन्सन (भाप्रसे ) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर प्रमुख उपस्थिती राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) तथा जिल्हा मुख्य आयुक्त, स्काऊट, चंद्रपूर, कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य .) तथा जिल्हा मुख्य आयुक्त, गाईड चंद्रपूर, रामपाल सिंग, अध्यक्ष, नियमाक मंडळ, शासकीय अभियांत्रिकी महा. चंद्रपूर, सूर्यकांत खणके, माजी मुख्यालय आयुक्त, स्काऊट, चंद्रपूर, वनिता आसुटकर, माजी सदस्य, जि.प. चंद्रपूर, आम्रपाली अलोणे, सरपंच, ग्रामपंचायत, पद्मापूर आदींची उपस्थिती राहील.

सायंकाळी 7 वाजतां सांस्कृतीक महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात येणाऱ्या मान्यवर अतिथिंचे, चंद्रपूर जिल्ह्यातुन मेळाव्यात सहभागी स्काऊट -गाईड यांचे स्वागत जिल्हा संघटक (स्काऊट ) चंद्रकांत भगत , मेळावा प्रमुख किशोर उईके , कार्यक्रम प्रमुख शांताराम उईके, मेळावा उप प्रमुख (स्काऊट) यशवंत हजारे, मेळावा उप प्रमुख (गाईड ) रंजना किन्नाके , मेळावा क्वार्टर मास्टर प्रशांत खुसपुरे, मेळावा प्रसिद्धी प्रमुख बादल बेले यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ३८ शाळांचे ९१४ च्या वर विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असून या मेळाव्यात प्रथमोपचार, संचलन (मार्चपास), ग्याझेट व तंबू निरीक्षण, शारीरिक कवायती, मानवी मनोरे, कार्यक्रम, विविध सामाजिक संदेश, जनजगृतीपर शोभायात्रा, साहसी खेळ इत्यादी स्पर्धा होणारआहेत.

Tags: चंद्रपूरस्मृती विहार पद्मापूर
Previous Post

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन भामरागड (आयटक) चा महामिळावा संपन्न.

Next Post

जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर शाळेत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर शाळेत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर शाळेत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In