Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे ट्रॅक्टर व दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 31, 2024
in अपघात, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा येथे ट्रॅक्टर व दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू, गावावर शोककळा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- एटापल्ली तालुक्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळ सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली होती.

या अपघातात जागीच मृत झालेले राजु झुरु आत्राम वय 45 वर्ष हे आपल्या मुलीबरोबर करिश्मा राजु आत्राम वय 18 वर्ष हे आपल्या दुचाकी ने जात असताना हा भीषण अपघात झाला यात राजु झुरु आत्राम यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसून असलेली करिश्मा आत्राम ही या अपघातात गंभीर रित्या जखमी झाली होती तिला उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना चामोर्शी जवळ करिश्मा राजु आत्राम हिनेही अंतिम श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सदर ट्रॅक्टर हा सिमेंटच्या पोत्याने लादलेली व लोखंडी पोल नी भरली होती. दोघेही बाप-लेक कामानिमित्त एटापल्ली येत असताना महादेव मंदिर क्रॉसिंग जवळ हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना कळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाली आणि मृत्युदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आलदंडी पोलीस करत आहे.

Tags: एटापल्ली अपघातएटापल्ली तालुका
Previous Post

अकोला जिल्हातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोन सहकारी संस्था अंतरिम अवसायनात.

Next Post

हिंगणघाट शहरातील राम मंदिर व मुजुमदार वॉर्ड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला महिलांसह भाजपात प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील राम मंदिर व मुजुमदार वॉर्ड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला महिलांसह भाजपात प्रवेश.

हिंगणघाट शहरातील राम मंदिर व मुजुमदार वॉर्ड येथील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला महिलांसह भाजपात प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In