Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुलदिम्मा वासियांचे समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडणार: संदीप कोरेत यांचे नागरिकांना आश्वासन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 2, 2024
in Uncategorized
0 0
0
मुलदिम्मा वासियांचे समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडणार: संदीप कोरेत यांचे नागरिकांना आश्वासन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्याचा प्रवासात असताना तालुक्यातील मुलदिम्मा येथिल नागरिकांनी संदीपभाऊ कोरेत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या गावात असलेल्या गंभीर समस्या बाबत चर्चा केली व ती सोडवून देण्याची गावकर्यांनी विनंती केली असतां यावेळी संदीपभाऊ कोरेत गावातील नागरिकाच्या विविध समस्या एकूण घेऊन त्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करनार असल्याचे सांगितले.

यावेळी गावातील समस्या जाणून घेऊन कोणीतरी आमच्या समस्या सोडविण्यासाठी समोर येत आहे म्हनून गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन संदीप कोरेत प्रती आभार व्यक्त केले. यावेळी मूलदिम्मा गावातील नागरिक उपस्थीत होते. त्यात राकेश बिर्दू, राजमलू मानेम, सतोष चंदावार, वसंत दूर्के व गावातली बहुसंख्य मंडळी उपस्थीत होते.

Tags: गडचिरोली जिल्हासंदीप कोरेतसीरोंचा
Previous Post

शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्यभिषेक निमित्त वर्धेत ‘जाणता राजा’ महानाट्यात आयोजित.

Next Post

अहेरी मुख्यालयातील रस्ते होणार गुळगुळीत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी मुख्यालयातील रस्ते होणार गुळगुळीत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

अहेरी मुख्यालयातील रस्ते होणार गुळगुळीत, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In