Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मराठा आरक्षण: चंद्रपुर मध्ये 5 हजार घरे बंद; 488 कुटुंबीयांनी माहिती देण्यास नकार, सर्वेक्षण झाले पूर्ण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 4, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मराठा आरक्षण: चंद्रपुर मध्ये 5 हजार घरे बंद; 488 कुटुंबीयांनी माहिती देण्यास नकार, सर्वेक्षण झाले पूर्ण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात मराठा आरक्षण सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशा नुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्या साठी सर्वेक्षण केले. यामध्ये 4 हजार 909 घरे बंद मिळून आली असून, 488 कुटुंबीयांनी सर्वेक्षणास माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे चंद्रपूर येथे फक्त 93.27 टक्के कुटुंबांची माहिती गोळा झाली आहे.

मराठा आरक्षणावर संदर्भात चंद्रपूर शहरात 23 जानेवारी 2024 पासून मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारीला पूर्ण झाले. चंद्रपूर शहरातील 80 हजार 951 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे 874 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते. या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठून 3 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती महानगर पालिका उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली.

राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या मास्टर ट्रेनरने महानगरपालिकेतील नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणा बाबतचे प्रशिक्षण दिले होते.

Tags: चंद्रपूरचंद्रपूर महानगर पालिकामराठा आरक्षणमराठा आरक्षण सर्वेक्षण
Previous Post

विसापूर गावातील बंद 13 पिण्याचे पाण्याचे हात पंप बोरिंग प्रितम पाटणकर यांच्या पुढाकार मुळे सुरु.

Next Post

ग्रामपंचायत व्यंकटरावपेठा येथे भव्य टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचे थाठामाठात उदघाटन संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ग्रामपंचायत व्यंकटरावपेठा येथे भव्य टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचे थाठामाठात उदघाटन संपन्न.

ग्रामपंचायत व्यंकटरावपेठा येथे भव्य टेनिसबॉल क्रिकेट सामन्यांचे थाठामाठात उदघाटन संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In