अक्षय म्हात्रे पेण तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाले ठोकले आंदोलकांनी अधिकाऱ्यानसह स्वतःला कोंडून घेतल्याची घटना घडली आहे त्यामुळे पेन खारेपाट्याच्या पिण्याचा पाण्यासाठी एल्गार झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत वाढीव उद्धव शहा पाडा 38 कोटी निधी 2017 ला मंजूर होऊन योजनेच्या कामाला 2017 ला सुरुवात झाली ही योजना दहा डिसेंबर 2019 ला पूर्ण करायची होती परंतु ही योजना प्रशासनाची आवड ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण झाले नंतर स्थानिकांच्या आंदोलन नंतर 27 डिसेंबर रिपेरिंग करून नवीन ठेकेदाराला 22 जुलै 2022 पर्यंत सुद्धा पूर्ण केले नाही सदर पाणीपुरवठा विरोधात 7 डिसेंबर रोजी खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत आमरण उपोषणास बसले होते सदर उपोषण 14 डिसेंबर पर्यंत सुरू तेव्हा एमजीपी प्रेम पाणीपुरवठा अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन 25 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा वाशी येथे टाकीत सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु एक महिना होऊन गेला परंतु आजपर्यंत काम पूर्ण केले नाही.
प्रशासन व ठेकेदार यांना या गोष्टीचा गांभीर्य नाही. एक प्रकारची खारेपाट भागातील जनतेची चेष्टा केली आहे यामुळे खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून