अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
मोबा. नं. ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवा कार्यकर्ता उत्तम कापसे सावनेर यांना नागपूर जिल्ह्याच्या विधानसभा सावनेर, काटोल, हिंगणा जिल्हा प्रमुख पदी उत्तम शिवदासजी कापसे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
पक्षनिष्ठ युवा उत्तम कापसे यांची शिवसेना शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदावर कार्यरत राहून ग्रामीण क्षेत्रांमध्ये शिवसेनेला मजबूत बनविण्याकरता योगदाना सोबतच शिवसेने द्वारा आयोजित छोट्या मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्याचे फलस्वरूप आज त्यांना ३ विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. उत्तम कापसे यांची नागपूर जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल उद्धव ठाकरे, वरिष्ठ नेते संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या आभार मानले.
उत्तम कापसे यांच्या नियुक्ती बद्दल हर्षल काकडे युवा सेना कार्यकारी सदस्य, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रफुल कापसे, युवासेना विधानसभा प्रमुख रुक्षित भौतकर, सावनेर उपतालुकाप्रमुख प्रशांत कामोने, कळमेश्वर उपतालुका प्रमुख वृषभ राऊत, प्रफुल बोंडे, प्रतीक मेश्राम, सुजाता निमजे, चित्रा सायने, सुनील धोटे, लोकेश बावनकर, दत्ताभाऊ धोटे, रामभाऊ घाटोळे, राधेश्याम गावंडे, बाळासाहेब काकडे, प्रफुल बोंडे, कपिल पांडे, प्रफुल नारनवरे, मनोज उईके, अनिल राऊत, विनोद जीवतोडे, सुरेश लंगडे, दळवी साहेब, हितेश बनसोड, उमेश मोरे, जितू बिंदानी, मिलिंद कुर्वे, निखिल पाटील, रामसिंग भैय्या, सुनील पारवे, चेतन हेलोंडे, शहर प्रमुख सुरज पाटील, शहरप्रमुख जॉन जाफरी, महेश चकोले, राज चक्रवती इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.