Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धोत्रा ते येसंबा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूसह 7 लाख 48 हजाराच्या मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2024
in क्राईम, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
धोत्रा ते येसंबा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूसह 7 लाख 48 हजाराच्या मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू, विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लिपुर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिवारात धोत्रा ते येसंबा मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 9 फेब्रुवारीला रात्री 12 वाजताच्या सुमारास अवैध दारू वाहतूक करणाऱ्या देशी, विदेशी दारूसह 7 लाख 38 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

अवैधरित्या देशी व विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या वाहनचालक अक्षय पोहाणे राहणार धोत्रा हा वाहन सोडून पसार झाल्याची माहिती आज शनिवारी 10 फेब्रुवारीला पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

१० फेब्रुवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास अक्षय पोहाणे रा. धोत्रा (का.) हा त्याचे चारचाकी वाहनाने अवैध्यरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून वाहतूक करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. यावेळी पथकाने सोनेगाव स्टेशन शिवारात धोत्रा ते येसंबा रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली. कार कमांक MH -04- FZ- 6916 हि चारचाकी कार येताना दिसली, कारला थाबण्याचा इशारा दिला असता पोलीसाची चाहुल लागल्याने कार चालकाने त्याचे ताब्यातील वाहन जागीच सोडुन पळुन गेला.

यावेळी पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये 1,38,700 रूपयाचा अवैध दारूचा माल मिळून आला. पोलिसांनी व कारसह 7,38,700 रूपयाचा मुददेमाल जप्त केला. फरार आरोपी अक्षय पोहाणे, रा. धोत्रा यांचेविरूध्द अल्लीपुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देशानुसार स.पो.नि. प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस अमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तसेच प्रफुल चंदनखेडे अल्लीपुर पोलीस स्टेशन यांनी केली.

Tags: अल्लीपुर पोलीसअवैध दारू तस्करीहिंगणघाट तालुका
Previous Post

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने सिरोंच्या येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न.

Next Post

पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश.

पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In