Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
पेंटीपाका, टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे होणार सुजलाम-सुफलाम: मंत्री धर्मराव बाबा आत्राम

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अंतिम मंजुरी मिळाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश आले आहे.

तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातुन गोदावरी, प्राणहिता इंद्रावती सारखे बारमाही नद्या वाहतात. मात्र, याभागात एकही सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व रेगुंठा सारख्या भागात उपसा सिंचन योजना आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील अनेक वर्षापासून प्रयत्न केले. अखेर बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या या उपसा सिंचन योजनेला नुकतेच अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती स्वतः मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे.

या उपसा सिंचन योजनेमुळे सिरोंचा तालुक्यातील बरेच गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल.परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा परिसरातील अनेक गावे सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील अनेक वर्षांपासून उपसा सिंचन योजने साठी मी प्रयत्न करत होतो. बरेच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पेंटींपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पाणी उपसून ते सिंचनासाठी वापरले जाणार आहे. योजनेमुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल आणि विहिरींच्या भूजल पातळीत वाढ देखील होईल. एवढेच नव्हे तर या भागात रोजगाराच्या संधीही वाढतील: मंत्री धर्मराव बाबा आत्राम
अन्न व औषध प्रशासन म.रा.

Tags: मंत्री धर्मराव बाबा आत्रामसिंचन प्रकल्पसिरोंचा
Previous Post

धोत्रा ते येसंबा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूसह 7 लाख 48 हजाराच्या मुद्देमाल जप्त.

Next Post

पूर्णातील पहिल्या वाळु विक्री डेपोचा सोनाली जोंधळे तहसीलदार मंठा यांच्या हस्ते शुभारंभ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पूर्णातील पहिल्या वाळु विक्री डेपोचा सोनाली जोंधळे तहसीलदार मंठा यांच्या हस्ते शुभारंभ.

पूर्णातील पहिल्या वाळु विक्री डेपोचा सोनाली जोंधळे तहसीलदार मंठा यांच्या हस्ते शुभारंभ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In