Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

आवलमरी येथे व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न, विजेत्या संघाला बक्षीस वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2024
in क्रीडा, गडचिरोली
0 0
0
आवलमरी येथे  व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न, विजेत्या संघाला बक्षीस वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील आवलमरी येथे आयोजित ग्रामीण व्हॅलीबॉल स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.

आवलमरी येथे 6 फेब्रुवारी पासून ग्रामीण व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी भाग्यश्री आत्राम यांच्याकडून 25 हजार रुपयांचा प्रथम पारितोषिक देण्यात आले होते. द्वितीय पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बाबा आत्राम यांच्याकडून 20 हजार रुपये तर तृतीय पारितोषिक मुसली तलांडी व वेंकटी पानेम यांच्याकडून 15 हजार रुपये देण्यात आले.

या स्पर्धेसाठी तेलंगाणा राज्यासह तब्बल 24 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक तेलंगाणा संघाने, द्वितीय पारितोषिक आवलमरी तर तृतीय पारितोषिक गोलाकर्जी संघाने पटकाविले. यावेळी विजेत्या संघांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी नागेश पेंदाम, किशोर करमे, मखमुर शेख, शैलेश गेडाम, ताजु कुळमेथे, नामदेव मडावी, मुसली तलांडी, राकेश डोंतुलवार, नागेश कुमराम आदी उपस्थित होते.

Tags: भाग्यश्रीताई आत्रामव्हॉलिबॉल स्पर्धा
Previous Post

गढूळ पाणी पुरवठा होत असलेल्या नळ वाहिकेची तत्काळ दुरुस्ती करा: समाजवादी पार्टी महिलाच्या वतीने देसाईगंज नगर पालिकेला निवेदन.

Next Post

अकोला: कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वितरण.

अकोला: कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In