Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 22, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्ह्यात इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या पार्श्वभुमीवर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर,दि. 20:- जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12वी)दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.10वी) दि. 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 100 मीटर परीसरात प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परीसरातंर्गत 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाही.

परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातंर्गत क्षेत्रातंर्गत सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नियमित व रोजचे वाहतुकी व्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणतीही कम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राला लागू राहतील.

हा आदेश उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दि.21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दि. 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत परीक्षा केंद्रावर सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशित नमुद आहे.

Tags: 10 वी 12 वी परीक्षाचंद्रपूर जिल्हा कलम 144
Previous Post

23 व 24 फेब्रुवारीला हिंगणघाट येते महा संस्कृती महोत्सवाचे आयोजन, महोत्सवाची जय्यत तयारी सुरू.

Next Post

संतापजनक: भर रस्त्यात विवाहितेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, विवाहितेचा मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संतापजनक: भर रस्त्यात विवाहितेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, विवाहितेचा मृत्यू.

संतापजनक: भर रस्त्यात विवाहितेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले, विवाहितेचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In