सखाराम जाधव घनसावंगी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन घनसावंगी:- तालुक्यातील चापडगाव येथील झालेल्या सीपीएल चषक आयोजित करण्यात आले होते. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रांजणी येथील रांजणी 11 संघाने जोरदार खेळ करत हो स्पर्धा आपल्या नावावर केली आहे.
रांजणी 11 संघाने प्रथम बक्षीस 21 हजार रुयाचे प्रथम बक्षीस पटकावले असून रांजणी संघ हा खूप वर्षा नंतर बाहेरील गावात खेळल्या जाणाऱ्या टेनिस बॉल स्पर्धेत विजयी ठरला आहे. यावेळी संघाचे सर्वत्र कौतुक व शुभेच्छा दिल्या जात आहेत. संघातील सर्वच खेळाडूने चांगली भूमिका पार पाडली आहे.