Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

हिंगणघाट आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या प्रचारार्थ डॉ. आंबेडकर चौक ते कारंजा चौक पर्यंत काढण्यात आली जनजागृती रॅली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 2, 2024
in आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या प्रचारार्थ डॉ. आंबेडकर चौक ते कारंजा चौक पर्यंत काढण्यात आली जनजागृती रॅली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुका आरोग्य विभागाच्या वतीने आज शनिवारी ०२ मार्चला डॉ.आंबेडकर चौक ते कारंजा चौक पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या प्रचारार्थ जनजागृती रॅली आयोजित करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत हिंगणघाट तालुक्यात ० ते ५ वयोगटातील एकुण १६९८२ लाभार्थी असुन त्यांना लस पाजण्याकरीता हिंगणघाट शहरात ७४ बुथची व्यवस्था करण्यात आली असुन ग्रामिण भागात १४५ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच १० फिरते पथक तैनात केले आहे. सर्व बुथवर प्रशिक्षीत मनुष्यबळ व पुरेशी लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रशासन व रोटरी क्लब हिंगणघाट प्रयत्नशील आहे.

या रॅली मध्ये डॉ. आंबेडकर विद्यालय, संजय गांधी विद्यालय, भारत विद्यालय, जि.बी.एम. विद्यालय, एस.एस.एम.मोहता विद्यालय व युवा परिवर्तन नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रॅली ला डॉ. अशोक मुखी व डॉ. प्रविणा मिसार वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांनी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली. रॅलीकरीता डॉ प्राचार्य राजू निखाडे, डॉ. प्रा.माया मिहानी, डॉ.अशोक बोगीरवार, पंकज देशपांडे, डॉ. प्रभाकर नाईक तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

या रॅलीचा समारोप कारंजा चौक मध्ये करण्यात आला. समारोप प्रसंगी डॉ अशोक मुखी हयांनी पोलीओ लसीचे महत्व विशद केले व सर्वांना दिनांक ३ मार्च २०२४ रोजी आपल्या घरातील, शेजारच्या व संपर्कातील ०५ वयोगटातील बालकांना लस घेन्यासाठी बुथवर पाठविण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्विते करीता मनोज वरभे, निखील हेडाऊ, प्रशांत धोंगडे, बिनोद भगत, रितेश कांबळे, प्रीया लोहकरे, उमेश मेश्राम, पदमा खरसान यांनी सहकार्य केले.

Tags: हिंगणघाट आरोग्य विभागहिंगणघाट पोलिओ जनजागृती मोहीमहिंगणघाट पोलिओ लसीकरण मोहीम
Previous Post

एटापल्ली गावातील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य नगर पंचायतीचे दुर्लक्ष, कधी पर्यंत चालणार नागरिकाच्या जीवाशी खेळ.

Next Post

191 बटालीयन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने जनजागरण मेळावा आणि साहित्य वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
191 बटालीयन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने जनजागरण मेळावा आणि साहित्य वाटप.

191 बटालीयन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने जनजागरण मेळावा आणि साहित्य वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In