Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

महात्मा गांधी वाचनालय हिंगणघाट येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृती दीन अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 10, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
महात्मा गांधी वाचनालय हिंगणघाट येथे सावित्रीबाई फुले यांना स्मृती दीन अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महात्मा गांधी वाचनालयात सावित्रीबाई फुले पुण्य तिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रा. ज्ञानेश्वर खडसे तर प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य बळवंत तरोडकर व लोकजनशक्ति पार्टिचे वर्धा जिल्हा अध्यक्ष पत्रकार केशव तितरे, महात्मा गांधी वाचनालयाचे सचिव रमेशजी झाडे, किशोर भोयर, राखी राठोड, माधवी देशमुख यांची होती. यावी उपस्थित मान्यवरांचे हस्ते फोटोला मालार्पन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रम संचालन व प्रास्ताविक रमेश झाडे यानी केले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना राखी राठोड यांनी सावित्रीबाईचे बालपण व जिवन कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य तरोडकर यांनी देखील सावित्री बाईच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. केशव तितरे यानी सावित्रबाईनी शेन, चिखल, दगड अंगावर झेलुन ही मुलिंची शाळा सुरू ठेवली, या त्यांच्या कर्तुत्वावर मार्गदर्शन केले. प्रा खडसे सरानी मुलिंनी कस वागल पाहिजे व सावित्री बाईच्या कार्याचा आढावा घेत सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांचे आभार मायाताई खुनकर ने मानले. यावेळी प्रदिप सालवन, जानवी सालवन, आयुषी लखडवार, सुप्रिया आमटे, अनामीका उगले, खुशी आमटे, दामोधर काळे, वसंत बन्सोड, संभाजी सोनट्टके, शरद दारूनकर, मानवी खडसे, प्रगत तितरे, अभिजित ठाकरे आणि परिसरातील अनेक मान्यवराची उपस्थिती होती.

Tags: महात्मा गांधी वाचनालय हिंगणघाटसावित्री बाई फुले यांना अभिवादन
Previous Post

वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी.

Next Post

नेफडो अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नेफडो अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.

नेफडो अंतर्गत राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समितीची चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In