हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर मधील शाखा सचिव राहुल जवादे व त्यांचे सर्व युवा वर्ग मराठी माणसाचे मान बिंदू राज ठाकरे यांचा विचारला पेरीत होऊन आमदार किशोर जोरगेवार यांचा ब्रिगेडला रामराम करत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांचा नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षात प्रवेश केला.
यावेळी या कार्यक्रमाला शाखा अध्यक्ष गणेश तारोडे, शाखा उपाध्यक्ष आदित्य नरुले, प्रभाग अध्यक्ष विशाल भैसारे, प्रभाग उपाध्यक्ष आर्यन कोडापे, धनराज बोरकुटे, नितेश मडावी, कार्तिक तेवारे, विलास चिंचोलीकर, सुशांत जवादे, कालिदास जवादे, सुमित उपासे, शुभम घोगरे, धमाजी जवादे, विकास पाल, अनिल टोमणे, रंजना जावदे, करुणा जवादे, वंदन मेश्राम, घनश्याम मेश्राम, गोविंदा नरुले, विश्वनाथ तारोडे सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

